पुण्यातलं एक भन्नाट हॉटेल, जिथं न बोलताही देता येते ऑर्डर पुण्यातलं या हॉटेलमध्ये न बोलताही ऑर्डर देता येते. इथे काम करणाऱ्या तरूणांना ऐकता बोलता येत नाही तरीही ते हातवारे आणि साईन लँग्वेजचा वापर करून हॉटेलमध्ये उत्तम करतात.
BBC News Marathi : Pune येथील हे Hotel Restaurant मूक बधिर कर्मचारी कसं चालवतात?
October 01, 2022
0